Monday, 17 January 2022

शहीद रोहित वेमुला यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ..!


आठवतय ना कोण आहे ..?

युनिव्हर्सिटी टॉपर , स्कॉलरशिप थांबवली होती , हॉस्टेल मधून काढलं होत, रस्त्यावर झोपायला भाग पाडलं होतं .

याची चूक फक्त एवढीच होती की तो दलित होता आणि सगळ्यांना फाट्यावर मारत "जय भीम" म्हणायचा .!

शहीद रोहित वेमुला यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ..!

💐💐💐

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...