Wednesday, 12 January 2022

मोठी माणसं अशीच मोठी होत नसतात..!! मनमोहनसिंग

अविनाश शेजवळ 

27 एप्रिल 2009 साली,
तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग एका प्रचार दौऱ्यावर होते.सभा संपल्यानंतर गाडीकडे जात असताना एक युवकाने त्यांच्यावर बुट फेकून मारला.सुदैवाने तो बुट त्यांच्यापासून काही अंतरावर जाऊन पडला.

मनमोहनसिंग यांना या गोष्टीचा बाऊ करता आला असता."माझ्या जीवाला धोका निर्माण झालाय",अश्या बाईट्स त्यांना देखील देता आल्या असत्या,"सांगा तुमच्या CM ला की मी जिवंत परतलो आहे,"असे भावनिक आवाहन देखील करता आले असते.परंतु त्यांनी तसे काहीच केले नाही.उलट स्थानिक पोलिसांना कडक सूचना दिल्या की,"संबंधित तरुणावर कोणतीही कारवाई करू नका...त्याला सोडून द्या..!"

ही घटना कुठ घडली होती माहितीेय..?
अहमदाबाद गुजरातमध्ये.
तिथले तत्कालीन CM कोण होते माहिती आहे..?
आत्ताचे महामहीम मोदीजी..!

मोठी माणसं अशीच मोठी होत नसतात..!!

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...