Wednesday, 12 January 2022

१२ जानेवारी १८६३_स्वामी_विवेकानंद_जन्मदिवस_विनम्र_अभिवादन

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 


 १२ जानेवारी इ.स.१८६३
#स्वामी_विवेकानंद_जन्मदिवस
कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. ते पुढे स्वामी विवेकानंद नावाने ओळखले जावू लागले त्यांचा आज जन्मदिवस. भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.

************************************************
हिंदू और मुसलमान
'इस देश के दो आँख हैं l

यां देशातील हिंदू आणि मुसलमान म्हणजे
यां देशाचे दोन डोळे आहेत.'

- स्वामी विवेकानंद

"ज्या ठिकाणी वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपणाला मानव जातीला घेऊन जावयाचे आहे."

- स्वामी विवेकानंद 10 जून 1898

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...