मी शिवसैनिक नाही, समर्थक नाही, वक्ता नाही, कार्यकर्ता नाही,
पण का कोणास ठाऊक पण या माणसाबद्दल मुख्यमंत्री झाल्यापासून आपलेपणा वाटतं होता. आज जीव कासावीस होतोय. ज्या माणसाने वर्षा बांगला सोडला, मुखमंत्री पदाचा राजीनामा दिला, आमदारकी सोडायला तयार आहे, अजून त्याने काय करायला हवाय?
साहेब आज तुमचं नाव हृदयसम्राट यादीत आहे. तुमच्या सारखा मुख्यमंत्री महाराष्र्टात होणे नाही.
ठाकरे सरकार कोसळले नाही तर हारुनही जिंकल्या सारखं आहे. साहेब तुम्ही *बाजीगर* आहेत.
खरंच साहेब तुम्ही आज आपला दिल जिंकलात. तुमची कारकीर्द हमेशा आठवणीत राहील.
~ यशवंत द. ओव्हाळ
yashovhal23.blogspot.com
No comments:
Post a Comment