अचानक टिपलेल्या या छाया चित्रात संगीताची एकाग्रता दिसून येते.
एक लग्नातील टपलेले हे चित्र आहे. नवरा मुलगा लग्नासाठी जाताना बेंजो वाजत होता आणि हा मुलगा अगदी एकाग्रतेने बेंजोच्या सुरांचा आगदी मग्न होऊन गेला होता. सूर, लय आणि ताल यात तो हरवून गेला होता. पेहराव साधा, पायात चप्पल, हाताची घडी अगदी मोठया माणसाला येणार नाही अशी आणि विशेष म्हणजे डोक्याला KGF च्या रॉकीभाई सारखा बांधलेला. लहान पण किती छान असताना. कसली लालसा नाही, कोणाचं काही देणं नाही घेणं नाही. कधी कधी तर वाटतं की "लहानपण देगा देवा"
No comments:
Post a Comment