"भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून, वर्तमानकाळ उलटा टांगून, भविष्य घडवायला शिकवणा-या पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबांतून, त्रिवार मानाचा मुजरा"
आज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन!!!
तसेच तमाम बहुजन बंधू आणि भगिनींना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
जय शिवराय, जय जिजाऊ!!!
💐👏👏👏
~ यशवंत द. ओव्हाळ
No comments:
Post a Comment