Tuesday, 4 January 2022

दृष्टी नसलेल्याअंधाच्या जीवनातब्रेल लिपीचा शोध लावून असंख्य अभागी जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारे इतिहास घडवणारेलुईस ब्रेल !!!यांना जन्म दिनी विनम्र अभिवादन !!!!! ~ शाम कांबळे

दृष्टी नसलेल्या
अंधाच्या जीवनात
ब्रेल लिपीचा शोध लावून 
असंख्य अभागी जीवनात 
ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारे इतिहास घडवणारे
लुईस ब्रेल !!!
यांना जन्म दिनी 
विनम्र अभिवादन !!!!!

आपल्या देशात सात आंधळे आणि हत्तीची कथा आहे.
मात्र पण..,
आंधळ्यांना दृष्टी देणारा
लुईस ब्रेल मात्र पश्चिमात्य
देशात जन्माला आला.
धन्य हो !
अद्याप मथुरेचा प्रश्न शिल्लक आहे हो !
इथे असले शोध लावणे
एवढे निकडीचे नाही हो !
जिवंत माणसाचे प्रश्न
तसे दुय्यमच की राव 
प्रथम देवाचं पहायला नको का?

शाम lllll

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...