माय मराठी म्हणजे संत नामदेवा
पासून ते पँथर नामदेव ढसाळा
पर्यंतचा प्रवास!
"पुरोगाम्यांचे बुरखे कधीच फाटलेत,
छिनाल जातीच्या नावावर समदेच इथं वाटलेत...!
'जीवाचं नाव लवडा ठेवून जगनार्यांनी खुशाल जगावं,
मी तसा जगनार नाही....!
आंतरराष्ट्रीयकीर्तीचे लेखक व पद्मश्री महाकवी
पॅथर नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
No comments:
Post a Comment