महात्मा फुले आणि सावित्री जी ना जेव्हा घसराबाहेर काढण्यात आले तेव्हा त्याचे मित्र उस्मान शेख ह्यांनी राहायला जागा दिली
फातिमा शेख ह्या उस्मान शेख ह्यांची बहीण फुलेंना महिलांसाठी शाळा सुरु करण्यास जागा उस्मान शेख ह्यांनी दिली
सावित्री जी बरोबरो फातिमा शेख ह्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व त्यांच्या बरोबर मनुवादी समाजाचा रोष घेत लढा दिला व स्त्री शिक्षणाचा पाया रचला
इतिहासा मध्ये जरी नोंदी अस्पष्ट असल्या तरी आज गुगल ने त्याच्या जयंती दिवशी त्यांना मानवंदना दिली आहे
फातिमा जी सवित्रीजी बरोबर पहिला महिला शिक्षिका सहकारी होत्या
गुगल ला सलाम
सोयीस्कर इतिहास फक्त मनुवादी लोकांनीच लिहला हा आरोप करताना बहुजनांनी ही आपल्या राजकीय फायद्यासाठी त्याला चाळन लावली
गोरखनाथ आश्रम नवाब ने दान दिलेल्या जागेवर असून तिथेच देशात सर्वोच मुस्लिम द्वेष निर्माण करणारी राक्षसी वृत्ती मोठी झाली
जशी मुस्लिम नाव गाळन्यात इतर समाज सफल झाला तसा मुस्लिम इतिहास अधोरेखित करण्यास मुस्लिम समाज विफल राहिला आहे
आज गुगल ने दखल घेतली हे काही इतिहासाच्या नोंदी निःपक्षपाती जाती पाती च्या पलीकडे जाऊन पाहणाऱ्या लोकामुळेच
फातिमा शेख ह्यांना विनम्र अभिवादन 💐💐
फातिमाजी ची आज जयंती आहे
विनम्र अभिवादन💐💐💐
राहत पंढरपुरी
No comments:
Post a Comment