बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतूले
व्हिस्टन चर्चिलने लंडनमध्ये Law च्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना दीडशे वर्षे ब्रिटीशांनी जिथे राज्य केले ते "इंडियन्स" अगदी "ब्लडी इंडियन्सच" होते. असे ऊदगार काढले आणि कोकणातला एक गोरा गोमटा मुस्लीम तरुण रागाने ऊठला आणि त्याने स्वतःची खुर्ची व्हिस्टन चर्चिलवर भिरकावली आणि
"यु ओट टू बेग अवर पार्डन" असे सुनावले. व्हिस्टन चर्चिलने त्या तरुणाचा रूद्रावतार पाहून तीनवेळा Sorry! Sorry! Sorry! म्हणत त्या काढता पाय घेतला.ह्या कोकणी मुलाला केवढा राष्ट्राभिमान !
आठवण बैरिस्टर नाथ पै यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिली आहे...
या तरुणाचे नाव त्यांनी पुढे लिहिले आहे.....
बैरिस्टर ए. आर.अंतुले
स्मृतीस विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment