तिर्थी धोंडा पाणी l
देव रोकडा सज्जनी ll
त्यांनी धर्मशाळा बांधल्या,
विद्यालये उभारली
पण.......
एकही देऊळ बांधलं नाही
अन ........
पंढरपूरला जाऊन
एकदाही देवळात जाऊन
विठोबाचे दर्शन घेतले नाही !
देवाले निवद दाखवून अन्न वाया घालू नका,देव जेवत नसते,अन देव जेवाले लागला तं आपल्याले अन्नधान्य पुरनार नै, त्याचं पोट लय मोठं हाय.
- तर्काचं विद्यापीठ गाडगे बाबा
💐
: संकलन
No comments:
Post a Comment