Thursday, 7 July 2022

हत्ती एवढ्या काळजाचा माणूस हरपला.


हत्ती एवढ्या काळजाचा माणूस हरपला.
"भाऊजी कधी आलात बरं आहे ना???" एवढा आपुलकीचा प्रश्न विचारला असता, तेवढं उत्तर देऊन मोकळे होणे हा स्वभाव. शब्द हे शस्र आहेत हे जणू त्यांनाच ठाऊक. बोलणं मनमिळाऊ, आपलेपणाचे, स्मिथ हस्य हे आठवणीत ठेवण्याजोगे. अचानक काळाने घात केला आणि हत्ती एवढ्या काळजाचा माणूस हरपला. 
भगवंताने सांगितल्या प्रमाणे "मुत्यु" हे अटळ सत्य असलं तरी पण ते पचवणे अतिशय कठीण आहे. तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोखली हि कधीही भरली जाणार नाही. काही माणसं हमेशा स्मरणात राहतात त्यामध्ये तुम्ही हि आहात. तुम्ही गेल्याने झालेल्या जखमांचे घाव या जन्मात तरी भरणार नाहीत. 
आमच्या भाऊजींना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
*We also miss you Bhauji….*
~ यशवंत द. ओव्हाळ
https://yashovhal23.blogspot.com


B

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...