आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज, परळी ग्राम पंचायतीचे माजी सरपंच तथा रा. जि . प. सदस्य, रिपब्लिकन सेना नायक, रायगड जिल्ह्याचा आणि सुधागड तुलुक्यातील आंबेडकरी चळवळीचे अव्वल नंबरचे नेते आणि ज्यांच्या नेतृत्वाने आंबेडकरी चळवळ आणि सेना मजबूत झाली असे नामवंत, कर्तबगार नेते, प्रसिद्धीची अपेक्षा कधीही न करता आपले कार्य जोमाने करणारे आदरणीय दिवंगत हिरामणदादा गायकवाड यांच्या पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन.
"ज्या दिवशी देऊलांकडे जाणारी पावले ग्रंथालयाकडे वळतील त्या दिवशी भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही." ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...
-
एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...
-
#कादंबरी फकिरा ≈ अण्णा भाऊ साठे फकिरा कथा आहे आत्मसन्मानाची, कथा एका शूरवीराची, कहाणी परंपरेची, कहाणी जोगवी आणि गाव ख़ुशीसाठी मरणाऱ्या योध्...
-
काल परवा आम्ही पांढवांची घलई म्हणनून असणाऱ्या जागेला भेट दिली. हे ठिकाण खानावच्या (तालुका खालापूर) जंगलात आहे बऱ्याच वर्ष हे ऐकून होतो पण ...
No comments:
Post a Comment