बरं झालं,
सावित्रीमाईंनी
स्त्रियांच्या
लिहिण्या वाचण्याची
सोय निर्माण केली,
नाही तर बिचार्या स्त्रियांना,
गुरुचरित्र,
वैभवलक्ष्मीची पोथी, संतोषीमातेचं व्रत,
वटपौर्णिमा कथा, सत्यनारायणाची कथा इ. वाचता आलं नसतं.
"ज्या दिवशी देऊलांकडे जाणारी पावले ग्रंथालयाकडे वळतील त्या दिवशी भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही." ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...
No comments:
Post a Comment